
ओढा ( प्रतिनिधी ) दिलीप भिवाजी नारद यांना महाराष्ट्र न्यूज पोर्टल चॅनल व पंचरत्न मित्र मंडळ मुंबई. यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य ,योगदान आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा इंडियन एक्सेलन्स स्टार अवॉर्ड छत्रपती शिवाजी महाराज आदर्श लोकसेवा पुरस्कार मान्यवर सुधीर सावंत ब्रिगेडिअर (मा. खासदार) संतोष चौधरी उर्फ दादुस ( बिग बॉस फेम )प्रसिद्ध गायक यांच्या हस्ते व प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक तसेच कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून देणारे वीर जवान यांच्या साक्षीने हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार सोहळा विक्रोळी कन्नमवार नगर राऊत कॉलेज मुंबई या ठिकाणी दिनांक १४/०९/२०२५ ठिकाणी पार पडला.
