
जामदरी ( प्रतिनिधी). सर्जेराव दादा माध्यमिक विद्यालय जामदरी च्या विद्यार्थिनी तालुक्यात दणदणीत विजय (1)प्रतिभा व्हडगर (17वर्ष आतील )400 मी तालुकास्तरीय प्रथम. जिल्हास्तरीय निवड. (2) 3000 मी (17 वर्ष वयोगट )तालुकास्तरीय गौरी चव्हाण प्रथम, अश्विनी चव्हाणद्वितीय जिल्हास्तरीय निवड.(3)भालाफेक प्रतिभा व्हडगर.द्वितीय उंच उडी प्रतिभा व्हडगर द्वितीय (4) (17वर्ष आतील )1500 मी पायल राठोड तालुकास्तरीय तृतीय क्रमांक. (5)रिले प्रथम क्रमांक हार्दिक अभिनंदन संस्थेचे संस्थापक सरचिटणीस मा.श्री आप्पासाहेब इनामदार संस्थेचे अध्यक्ष मा. श्री विराजदादा इनामदार सर्जेराव दादा माध्य. विद्यालय, जामदरीचे मुख्याध्यापक मा. श्री अहिरे सी. डी.तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे
