
येवला (प्रतिनिधी ) दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप सांगळे सर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव श्री दिपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष श्री प्रदीप सांगळे सर यांनी सदर बैठकीत येवला तालुका मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली*
.अध्यक्ष. श्री अर्जुन घोडेराव सर
कार्याध्यक्ष . श्री दीपक गायकवाड सर *
उपाध्यक्ष . श्री नवनाथ शिंदे सर
उपाध्यक्ष– अरुण पैठणकर
सचिव .श्री बाळासाहेब वाबळे
सहसचिव. श्री कानीफनाथ मढवई सर
खजिनदार. श्री रविंद्र थळकर सर
सहखजिनदार .श्री.सुभाष कानडे सर *
विद्या सचिव . श्री रामभाऊ उंडे सर
सहविद्या सचिव. श्री जयंत धात्रक सर
अंतर्गत हिशोब तपासणीस– श्री.नंदू भगत सर
सह तपासणी श्री. मगन वारुळे सर
प्रसिद्धी प्रमुख* श्री. अरुण विभुते सर
सहप्रसिद्धी प्रमुख– दिनेश धात्रक सर
जिल्हा प्रतिनिधी– श्री. गोरख कुळधर सर,
महिला प्रतिनिधी . सौ सुनिता कुलकर्णी मॅडम
तालुका प्रतिनिधी. श्री राजेंद्र पाटील सरश्री अनिल शेलार सरश्री अशोक शेलार श्री नागरे सरश्री जंगम सर*
मार्गदर्शक. श्री राजेंद्र पाखले सरश्री विजय चव्हाण सर
सदर कार्यकारिणी निवड एकमताने करण्यात आली. अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ राज्य सचिव श्री एस .बी .देशमुख सर , जिल्हा अध्यक्ष श्री. प्रदीप सांगळे सर ,जिल्हा कार्याध्यक्ष श्री एस के सावंत सर, जिल्हा सचिव श्री दिपक गायकवाड सर व श्री.गोरख कुळधर सर, श्री दिगंबर नारायणे यांनी नविन कार्यकारिणीचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
