
:उरण नागाव मधील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ गायक जगदीश भोईर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेली गणेशमूर्ती

गोवठणे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रेमनाथ म्हात्रे यांच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,उपाध्यक्ष हेमंत पवार तसेच प्रकाश भाऊ यांनी दर्शन घेतले.
