
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०१५ वा दिवस* योगी लोक म्हणतात की मानवी शरीरात जितक्या शक्ती वास करीत आहेत त्या सगळ्यात ओज नामक शक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. हे ओज मेंदूत साठलेले असते. ज्याच्या मेंदूत हे ओज जितक्या अधिक प्रमाणात साठलेले असते तितका तो शक्तिमान, बुद्धिमान आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक बलवान असतो. एखादा माणूस सुंदर भाषेत सुंदर विचार व्यक्त करीत असतो, पण लोकांवर त्यांचा प्रभाव पडत नाही. दुसऱ्या एखाद्या माणसाची भाषाही सुंदर नसेल आणि विचारही सुंदर नसतील, पण त्याच्या शब्दांची लोकांना मोहिनी वाटते. हा ओजाचा प्रभाव आहे. तो ओजः संपन्न पुरुष जे म्हणून कार्य करील त्यात महाशक्ती प्रकट होताना दिसेल. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●

काव्यझुला काव्यसंग्रह हवा असल्यास सवलतीच्या दरात ७०+ ३०टपाल खर्च रु.१००/- मो.नं. 9960330438 या नंबरवर फोन पे करून व्हाटस अप वर स्र्किन वर पत्ता व पैसे फोन पे केल्याचा टाकावं मिळवा काव्य झुला काव्यसंग्रह
★ भारतीय सौर १० भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ ★ जेष्ठा गौरी पूजन
★ १९११ गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी पुणे येथे “भारत गायन समाज” या संस्थेची स्थापना केली.
★ १९५६ भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) स्थापना दिन.
★ १९६४ इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपनीची स्थापना दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
