
नांदगाव (प्रतिनिधी)आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नांदगाव येथील देवाच बंगलो या निवासस्थानी गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.

आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम ताई सुहास कांदे तसेच देवा सुहास कांदे यांनी पूजे ला बसल. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मंगलमय वातरणात विधिवत पूजा करण्यात आली.

याप्रसंगी परिवारातील सर्व सदस्य शिवसेना युवा सेना महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते

