
कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की. आमच्या आई. गं. भा. शालिनी (आक्का )तुकाराम पाटील धाडणे ता. साक्री हल्ली मुक्काम नाशिक यांचे अल्पशा आजारामुळे आज दिनांक १६:०३:२०२५ रोजी सकाळी दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यसंस्कार विधी आज दिनांक १६:०३:२०२५ रोजी सायं ६:०० वाजता कॅनडा कॉर्नर येथून अंत्य यात्रा निघेल. द्वारका अमरधाम येथे अंत्य संस्कार करण्यात येईल.शोकाकुल. नरेंद्र तुकाराम पाटील.माधव ऊखाजी पाटील दिगंबर ऊखाजी पाटील देविदास ऊखाजी पाटील तेजस नरेंद्र पाटील जिग्नेश नरेंद्र पाटील पाटील परीवार धाडणे ता. साक्री भावपूर्ण श्रद्धांजली
