
त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद शाळा काकडपाणी ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक दि.०८-०९-२०२५ रोजी दु.०४.०० वा. जिल्हा परिषद शाळा काकडपाणी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त व आदिवासी जन बहुद्देशीय संस्था नाशिक यांच्या तर्फे वृक्षारोपण मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडलाकार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर मा.श्री.निलेश मोहंडुळे शाळ व्यावस्थापन समीती अध्यक्ष व मा.श्री.लहुदास बरफ आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्र्यंबकेश्वर तालुका युवा अध्यक्ष आणि बाळु वळवी, भास्कर बुधर, चिंतामण बुधर,शरद बुधर,मेघराज बुधर, तुळशीराम चौधरी,वजिल्हा परिषद शाळा काकडपाणी मुख्याध्यापक मा.श्री.रमेश साबळे सर व मा.श्री.गांगडे सर जिल्हा परिषद शाळा काकडपाणी शिक्षक आणि मा.श्री.पंढरीनाथ गावित सर जिल्हा परिषद शाळा काकडपाणी शिक्षक व इ.उपस्थित होते.आदिवासी जनसमुदाय बहुउद्देशिय संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई युवराज डोळे झाडे लावा – झाडे जगवा
