
: ओझर :-(प्रतिनिधी ) येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात होलिका उत्सवानिमित्त (दि.१३) कलाशिक्षिका मोनाली निकम यांनी फलक रेखाटन केले आहे. यानिमित्त मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
