
मुंबई ( प्रतिनिधी). भटक्या विमुक्त जमाती जमाती कल्याण समिती चे अध्यक्ष आमदार सुहास अण्णा कांदे साहेब यांच्या अध्यक्षतेखालीआज विधान भवन मुंबई येथे समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी समितीच्या कामकाजाचे प्रेझेंटेशन सादरीकरण करण्यात आले.

तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आमदार शंकर जगताप साहेब आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार उमेश यावलकर आमदार प्रवीण स्वामी आमदार धीरज लिंगाडे आमदार सचिन भाऊ आहेर विधानमंडळाचे सचिव जितेंद्र गोळे साहेब इतर मागासवर्गीय कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज साहेब महा जोत्यी नागपूरचे संचालक व वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री पवार साहेब यावेळी उपस्थित होते

यावेळेस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राबविण्यात योजना याचा आढावा घेण्यात आला.
