
दिंडोरी (प्रतिनिधी )दिनांक २२/०७/२०२५ रोजी दिंडोरी येथे शिवसेना बैठक पार पडली, सगळ्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली , पुढील येणाऱ्या निवडणूका व आपल्या तालुक्या मध्ये सध्या येणाऱ्या समस्या याच्या बद्दल चर्चा झाल्या.तालुक्याचा विकास कसा झाला पाहिजे या बद्दल *मा.आ.धनराज हरिभाऊ महाले* साहेब यांनी या बैठकीमध्ये मध्ये विषय मांडले व पुढील निवडणूका मध्ये काय केलं पाहिजे याबद्दल साहेबानी मार्गदर्शन केले. पक्षातील सर्व मदभेद विसरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यावर कोणत्याही प्रकारे भगवा फडकेल असा सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी चंग बांधला आहे. त्या प्रसंगी सहकार नेते सुरेशभाऊ डोखळे, संपर्क प्रमुख सुनीलजी पाटील,जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे,MVP संचालक प्रविन नाना जाधव, बाळासाहेब मेधने, सुखदेव पाटील,ता.प्रमुख अमोल कदम, नाना मोरे,उप ता.प्रमुख रमेश झिरवाळ,चिंतामण(पप्पू) मोरे, युवा जिल्हा प्रमुख वैभव महाले,मा.नगराध्यक्ष सचिन देशमुख, माधव दादा उगले,नंदू भाऊ बोंबले,तुकाराम जाधव,अँड.प्रदीप गोरपडे, नगरसेवक सुजित अप्पा मुरकुटे, सरपंच योगेश दवंगे,सरपंच जालिंदर गायकवाड,सरपंच सुरज राऊत, उत्तम जाधव,विलास जाधव, अमोल देशमुख,प्रभाकर जाधव,गणेश हिरे,किरण बोडके,उदार साहेब,सचिन सातभाई, शैलेश धात्रक, गोपीराज वाघ, भास्कर मालसाने,नंदू गटकळ,रतन बस्ते, तुकाराम महाले,समाधान शिरसाठ,पंढरीनाथ भरसट,अनिल वडजे, नानु मणियार,आरिफ शेख,प्रवीण शिंदे,दीपक बेजेकर,कैलास गामणे,ललित टपले,रोहित घोरपडे,अभि गोजरे,अरुण कड,साजन गावित,हरिदास सानप, तानाजी गावित,शाम गांगुर्डे, सागर पवार,अनिल गवारे,रवी जोपळे,कांतीलाल गायकवाड,चुडामन पानडगळे,तुषार गांगोडे,निखिल चौधरी, सर्व शिवसैनिक, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी दिंडोरी तालुका
