
कोपरगांव ( प्रतिनिधी ) कोपरगाव शहरातील साईसिटी, साईआंगण परिसरातील रस्ते खराब झाल्यामुळे नागरिकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. ह्या परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी सुहासजी जगताप यांना निवेदन देण्यात आले.*यावेळी छायाताई साळवे, अर्चनाताई थोरात, अर्चनाताई शेटे, छायाताई चव्हाण, अनिताताई राठोड, माधुरीताई पाटील, सुवर्णाताई आहेर, लताताई शिंदे, सरिताताई दहिकर, शितलताई लांडगे, लताताई धरम, आश्विनीताई अग्रवाल, आरतीताई बारहाते, पल्लवीताई साळवे, ऊर्मिलाताई नाईकवाडे, अर्चनाताई भिरे, अर्चनाताई थोरात, माधुरीताई शिंदे, कोमलताई अग्रवाल, जयाताई आहेर, मंगलताई रानमळ, वृषालीताई घुमरे, आरतीताई तोतला, सपनाताई डघळे, राणीताई वाकचौरे, लताताई काते, शैलेशजी साबळे, श्री साळवे, मोहनजी थोरात, राजेंद्रजी शेटे, संदिपजी चव्हाण, ज्ञानेश्र्वरजी राठोड, पंकजजी आहेर, बाबासाहेबजी शिंदे, समाधानजी दहीकर, सागरजी लांडगे, अरविंदजी धरम, शांतीलालजी अग्रवाल, यशवंतजी बारहाते, नितीनजी साळवे, धनंजयजी नाईकवाडे, बाळासाहेबजी चोखर, बाळासाहेबजी भिरे, अमोलजी थोरात, संभाजीराव शिंदे, श्री अग्रवाल, श्री आहेर, दत्तात्रयजी रानमळ, सचिनजी घुमरे, श्री तोतला, राजेंद्रजी डघळे, श्री वाकचौरे, श्री काते आदी उपस्थित होते.
