
ओझर: दि.७ (वार्ताहर )येथील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात विविध स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला असून प्रारंभी दि.०६/०७/२०२५ रोजी निबंध स्पर्धा ही दुसरी स्पर्धा वाचनालयाचे अध्यक्ष मा.श्री. वि.फ.अत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाचनालयाचे खजिनदार श्री.रामराव गवळी, सहचिटणीस श्री.बाळासाहेब ढेपले सर, सहचि टनिस श्री.नंदकिशोर सोनवणे सर तसेच वाचनालयाचे कर्मचारी ग्रंथपाल सौ.गौरी कासार, सहायक ग्रंथपाल श्री.चेतन कावळे, लिपिक कु. गौरी गायकवाड, शिपाई सौ.सुनीता आंबेकर उपस्थित होत्या. या परीक्षेसाठी ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
