
ओझर: दि.१० वार्ताहर येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कला शिक्षिका मोनाली निकम यांनी फलक रेखाटन केले आहे. या रेखाटनातून त्यांना विद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन…!💐

2019 Powered By Wordpress, Goodnews Theme By Momizat Team