
दिपक उंडे (येवला प्रतिनिधी)पशुधन पर्यंवेक्षक तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय येवला पशुसंवर्धन विभाग येवला येथील डॉ. सतिश लक्ष्मणराव कुऱ्हे हे 25 वर्षे सेवा पूर्ण करून 30.6.2025 रोजी सेवानिवृत्त झाले त्याप्रसंगी समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातयेवला तालुका लोकप्रिय मा.आमदार मारोतराव पवार येवला तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय ॲड माणिकभाऊ शिंदे ,मा आमदार नरेंद्रभाऊ दराडे, नामदेवराव परजणे गोदावरी खोरे दूध संघअध्यक्ष राजेशआबा परजणे , नाशिक विभाग पशुसंवर्धन प्रादेशिक आयुक्त बी आर नरवडे साहेब ,सुनिल सौंदाणे साहेब तहसीलदार नांदगाव ,नाशिक पशुसंवर्धन उपायुक्त धर्माधिकारी साहेब, येवला मा नगराध्यक्ष उषाताई शिंदे,जिल्हापरिषद सदस्य महेंद्र शेठ काले ,येवला मा नगराध्यक्ष भोलशेठ लोणारी, SND कॉलेज व्यवस्थापक लक्ष्मणभाऊ दराडे, येवला नगरसेवक राजाभाऊ लोणारी कापसे उद्योग समूहाच्या संचालिका वंदना ताई कापसे ,येवला माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर , अर्जुन कोकाटे सर , येवला तालुका पंचायत समिती मा सभापती रामदास काळे, राजेंद्र घुमरे संचालक कोळपेवाडी साखर कारखाना, महानंद संचालक तसचं राष्ट्रवादी काँग्रेस येवला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुभाष निकम , अरुण बापू काळे मा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला नगरसेवक सागर भाऊ लोणारी ,येवला कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सचिन भाऊ आहेर, येवला नगरसेवक रुपेशदादा लोणारी ,बाळासाहेब गुंड जिल्हा परिषद सदस्य,येवला नगरसेवक प्रमोद सस्कर त्याचबरोबर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते . त्याचबरोबर आपल्या सारखे जिवाभावाचे सर्व मित्र आप्तेष्ट नातेवाईक वेळात वेळ देऊन उपस्थित होते.
