
नांदगाव (प्रतिनिधी ) रिपाई /शिवसेना/भाजपा महायुती तर्फे नांदगांव शहरात मोठ्या उत्साहात. श्री.दत्तराजजी रमणलाल छाजेड यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.नांदगाव शहर व ग्रामीण भागात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्कृती रक्षक केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय,श्री.दत्तराजजी रमणलाल छाजेड यांचा वाढदिवस रेस्ट हाऊस येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

या प्रसंगी, रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष मा.देवीदासजी मोरे,रिपाई तालुकाध्यक्ष मा.राजाभाऊ पवार,रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संघटक मा. भास्करभाऊ निकम,रिपाई शहराध्यक्ष मा.महावीर (नानाजी)जाधव,रिपाई जिल्हा संघटक मा. रविंद्र (बाबूजी) गरुड़ तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष मा. सुनीलभाऊ जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मा. संजयजी सानप, श्रीमती शर्मा भाभी,कांग्रेसचे शहराध्यक्ष मा. मनोजभाऊ चोपडे, जेष्ट नेते मा. अशोकजी काकळीज, मा.प्रदीपजी मोरे, प्रिंप्राळेचे उपसरपंच मा. माधव उशिरे रिपाई नांदगांव संपर्क प्रमुख मा. प्रशांत गरुड़, रिपाई शहर उपाध्यक्ष मा. दीपक मोरे, रिपाई शहर सचिव मा. गौतम काकळीज, रिपाई शहर संघठक मा. सोमनाथ चौधरी,तसेच होलार समाजचे जिल्हाध्यक्ष मा. रविभाऊ सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष मा.राजू सोनवणे अण्णाभाऊ साठे फाऊंडेशनचे संथापक मा.राजाभाऊ गूढेकर मा. अशोक बोराळे,आदि उपस्थित होते.
