
कोपरगांव (प्रतिनिधी)श्री महेश नवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने कोपरगाव येथे आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहिले व श्री महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी सुनीलजी राठी, दिलीपजी बजाज, पवनजी डागा, रूपमालाताई मुंदडा, वर्षाताई झंवर, किरणजी डागा, राजेंद्रजी राठी, संतोषजी भट्टड, संतोषजी मुंदडा, मुकुंदजी भुतडा, सुधीरजी डागा, सागरजी लाहोटी, अरुणजी डागा, अरुणजी पिपळवाडकर, आकाशजी डागा, गोपालजी करवा, रोशनजी डागा, प्रमोदजी मुंदडा, अशोकजी लाहोटी, देविदासजी राठी, मधुताई उपाध्ये, विनाताई मुंदडा आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
