
मखमलाबाद ( वार्ताहर ) — मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथील ज्युनियर काॅलेज एच.एस.सी.परीक्षेचा निकाल 99.00% लागला असुन प्रत्येक शाखेचा निकाल व प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे**कला शाखा = 98.71%**१} कु.झेंडे साक्षी आप्पा = 74.33%**२} कु.डोळस ललित विजय = 65.67%**३} कु.दिवे राधिका देविदास = 64.33%**४} कु.पानडगळे शितल वामन= 63.83%**५} कु.कोठुळे समृध्दी विलास = 61.67%*
वाणिज्य शाखा = 97.84%*
१) कु.कातड वैष्णवी दत्तात्रय = 92.82%
*२) कु.कोलते प्रतीक्षा कैलास = 83.00%
३) कु.पिंगळे ज्योती गणपत = 81.67%
४) कु.खताळ शितल शिवाजी= 80.33%
५) कु.फडोळ कावेरी परशुराम = 79.17
विज्ञान शाखा = 99.33%
१) कु.महाजन ईशान विजय = 80.00%
२) कु.शिंदे नेहा पांडुरंग = 79.50%*
२) कु.बर्वे अश्विनी दिलीप = 79.50%*
३) कु.काकड ओमकार शरद = 76.00%**
४)) कु.ढेरिंगे प्रतीक गोकुळ = 74.50%**
५) कु.पवार श्रद्धा संदीप = 71.00%*
इ.१२ वीच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनिल पाटील,ज्युनियर काॅलेज प्रमुख प्रा.उज्वला देशमुख,प्रा.विकास थोरात,सर्व प्राध्यापकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्रचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपसभापती देवराम मोगल,चिटणीस दिलीप दळवी सर्व संचालक मंडळ व नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा पिंगळे,माजी सेवक संचालक डाॅ.अशोकराव पिंगळे,शिक्षणाधिकारी डाॅ.भास्करराव ढोके,उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंडितराव पिंगळे,अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले,कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन शालेय समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड सर्व समित्यांचे सदस्य,सभासद व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
