
नांदगाव (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी नांदगाव तालुका आज श्री संजय भाऊ सानप यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी यांनी हुतात्मा चौकात फटाक्यांच्या आतिश बाजी ढोल ताशा च्या गजरात जल्लोष साजरा केला ,स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार जातीनिहाय जनगणना अंत्योदयाच्या दिशेने मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल ! ही जातीनिहाय जनगणना भारतामध्ये सामाजिक उत्थान आणि अंत्योदयाची नवीन नांदी ठरेल, असा विश्वास आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्र सरकार यांचे मनःपूर्वक आभार !

या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पदाधिकारीमा. श्री संजय भाऊ सानप ,दत्तराज साजेड , प्रदीप थोरात, , सतीश शिंदे, अभिषेक विघे, धनराज मंडलिकॲड उमेश सरोदे, रेखाताई शेलार मनोज शर्मा, ताराबाई शर्मा , सुरेश कुमावत, विजय बडोदे, अरुण पवार, बळवंत शिंदे, हिरालाल गांधी, अन्नपूर्णा जोशी, दिनेश जेजुरकरशंकर वाघमोडे, भगवान सोनवणे,, लकी सिंग फुलारे, पंकज जंगमकृष्णा देहाडराय, बबन मोरे उपस्थित होते भारतीय जनता पार्टी नांदगाव तालुका

