
नांदगाव ( प्रतिनिधी)माणसाला माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी केलेला सत्याग्रह दोन मार्च 1930 -1935
भिक्खू संघाच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण व सत्याग्रहींना काळाराम मंदिर समोर अभिवादन
काळाराम मंदिर सत्याग्रही वीरांना अभिवादन व सविधान गौरव दिनी दिले जाणारी पुरस्कार 2 मार्च औचित्य साधून आज पुरस्कार त्यांचे सत्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिकू संघ या ठिकाणी उपस्थित होता
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच अध्यक्ष प्रतिभाताई तायडे व या कार्यक्रमास प्रमुख
पाहुणे डॉ आंबेडकर स्टडी सेंटरच्या संचालिका .मा. रोहिणी जाधव नाशिक . यांच्या उपस्थितीत तसेच पदाधिकारी विचार मंच सल्लागार पूजाताई गोसावी ,मा.कुसुमताई महिरे ,
मा. अलकाताई बछाव , तसेच या ठिकाणी कलावंत कला मंच संघटनेचे मा. सोमनाथजी गायकवाड , यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात पुरस्कार वितरण व अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या ठिकाणी प्रथमता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून या ठिकाणी भंतेंच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले व या ठिकाणीसामुदायिक बुद्ध वंदना त्रिसरण पंचशील व भीम स्तुती या ठिकाणी घेण्यात आली

भदंत शांतरक्षित महाथेरो
भंन्ते दीपंकर
भंन्ते बुद्धरत्न
भंन्ते मनोराथ यांच्या उपस्थितीत व हस्ते पुरस्कार वितरण
या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष अरुण शेजवळ यांनी प्रास्ताविक केले डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच कार्याची या माहिती या ठिकाणी दिली
सर्वांच्या उपस्थितीत धार्मिक सामाजिक क्षेत्रातील काम करणारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाज रत्न पुरस्कार
कर्मयोगीनी कु शांताबाई दाणी
समाजसेविका समाज रत्न पुरस्कार
सालाबाद प्रमाणे या पुरस्कारांचे वितरण सामाजिक कार्यात अग्रेसर व चळवळीत सक्रिय सहभागी असलेले आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो
याही वर्षी खालील प्रमाणे पुरस्कार त्यांचे आज सत्कार व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
ॳॅड. विद्याताई कसबे (नांदगाव)
सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक कार्याबद्दल
कर्मयोगीनी कु शांताबाई गाणी समाजसेविका समाज रत्न पुरस्कार
प्रा.डॉ.विनोद रामदास राउत
नाशिक.
सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत ,शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत
सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर समाज रत्न पुरस्कार
मा. लतिकाताई वाघमारे
आरोग्य सेविका, सामाजिक धार्मिक कार्य,
कर्मयोगिनी कु. शांताबाई गाणी सामाज रत्न पुरस्कार
मा.भूपती अर्जुन मोरे (ठाणे)
सामाजिक, धार्मिक कार्य,
कर्मवीर ,डॉ. बी.आर. फाउंडेशन .कवी ,लेखन
पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार
मा.शैलेजाताई साबळे(नगर)
धम्म उपासिका,
सामाजिक धार्मिक कार्याबद्दल
कर्मयोगिनी कु.शांताबाई दाणी
समाज रत्न पुरस्कार
मा.सागर सुभाष उशीर ( नाशिक)
सामाजिक कार्य ,लेखन याबद्दल
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाज रत्न पुरस्कार
मा.डॉ. आनिल कुरे सर (नाशिक)
सामाजिक ,शैक्षणिक ,कार्याबद्दल
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार
मा.पंडित नेटावटे (नाशिक)
सामाजिक ,राजकीय,कार्य
बिझनेस कौशल्य
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार
