
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये संचालक पदी तेज कवडे यांची एक मताने निवड झाली आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तेज कवडे यांचे नाव जाहीर केले होते त्यानंतर सभापती दर्शन अनिल आहेर यांचे अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली यावेळी सभापती अनिल सोनवणे, संचालक साहेबराव पगार ,बंडू पाटील, समाधान पाटील, जीवन गरुड, अनिल वाघ, दीपक मोरे ,पोपट सानप, अमोल नावंदर, यज्ञेश कलंत्री, निलेश इप्पर, मंगलाबाई काकळीज, अलका कवडे, आदींच गुलाब भाबड, सागर हिरे, किरण देवरे, प्रकाश शिंदे, सचिव अमोल खैरनार ,पुंजाराम जाधव, भाऊसाहेब काकळीज, सुधीर देशमुख, भैय्यासाहेब पगार आदि सह कार्यकर्ते उपस्थित होते.
