
येवला महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक राहिलेले प्रज्ञावंत आदर्श आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक, लोकशाही , समाजवाद आणि विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडविण्याचा कारखानाच, मार्गदर्शक, आणीबाणीत निर्भीडपणे लोकशाही स्वातंत्र्याचा प्रचार आणि प्रसार करणारे , 1975 -76 पासून राष्ट्रसेवादल या संघटनेच्या संघटनात्मक आणि कृती कार्यक्रमावर टिकाकरणारे आणि महाराष्ट्रातील राष्ट्र सेवादलातील युवक युवतींना क्रांतिकारक कार्यक्रम देणारे, वर्गजातीअंतच्या चळवळी करिता सर्वस्व देणारे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे आधारस्तंभ तथा मार्गदर्शक दिवंगत कॉ.प्रा. रणजित परदेशी सर यांचा आज पहिला स्मृतीदिन. त्यांना विनम्र अभिवादन💐💐💐💐💐
