
मनमाड (प्रतिनिधी)श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2025 तर्फे श्री हनुमान जन्म उत्सव निमित्ताने भव्य सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती 2025 तर्फे यंदा प्रथम च शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी ठीक 07-00वाजता श्री रुद्र हनुमान मंदिर दत्त मंदिर रोड मनमाड येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण व महाआरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी मनमाड शहर व परिसरातील सर्व श्रीराम भक्त, श्री हनुमान भक्त बंधू भगिनी अबाल वृद्धा नी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड
