
ओझर: वार्ताहर
येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, ग्रंथपाल अनिता भंडारे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षक सेवक उपस्थित होते

2019 Powered By Wordpress, Goodnews Theme By Momizat Team