
पिंपळगाव बसवंत( प्रतिनिधी) –दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कॅनोइंग आणि कयाकिंग संघ निवड चाचणीसाठी नाशिक जिल्हा संघाची निवड 10 एप्रिल 2025 रोजी पिंपळगाव बसवंत येथे घेण्यात येणार आहे.18 वर्षे आतील आणि 16 वर्षातील मुले व मुली या निवड चाचणीसाठी पात्र ठरू शकतात. ज्या विदयार्थ्यांना सहभागी व्हायचे असेल अशा विध्यार्थ्यांनी
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
क्रीडा अधिकारी प्रा श्री हेमंत जाधव
मोन –94 231 76 395
रोईंगपटू सुलतान देशमुख
मोन –88 88 44 37 12

