
मांडवड ( प्रतिनिधी ) स्व. शरद आण्णा आहेर जनता मांडवड तालुका नांदगाव एस. एस.सी. फेब्रुवारी /मार्च 2026 चा निकाल 96.29% परीक्षेसाठी प्रविष्ठ विध्यार्थी 108उत्तीर्ण विध्यार्थी 104अनुत्तीर्ण विध्यार्थी 04विशेष प्रविण्या मिळवलेले 23 प्रथम श्रेणित उत्तीर्ण 44द्वितीय श्रेणित उत्तीर्ण 35पास श्रेणित उत्तीर्ण 02
विद्यालयातील प्रथम पाच विध्यार्थी
1) कु. पवार नम्रता बाळू 88.80%
2) कु. पवार अनुजा शरद 87.60%
3)कु. जाधव शीतल सोमनाथ 86.40%
4)कुमार. पवार ऋषिकेश ज्ञानेश्वर 83.40%
5) कु. गोयकर कोमल रमेश 83.20%
सर्व यशस्वी विध्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे मा. सरचिटणीस, सर्व पदाधिकारी, सन्माननीय सभासद, तालुका संचालक, मा. श्री. अमितभाऊ बोरसे पाटील, शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. प्रशांतभाऊ आहेर, सर्व शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
