
बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला असून यंदाच्या वर्षी नवजीवन कॉलेज ऑफ सायन्स या शाखेतून एकूण 114 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही यशाची परंपरा राखत कॉलेजचा निकाल 99.13% लागला असून यशस्वी विद्यार्थी ,प्रथम क्रमांक- यादव सत्यम चंद्रपाल 79.33%, द्वितीय क्रमांक -भदाणे मोहिनी सुधीर 77.50% तृतीय क्रमांक- धोकटे अद्वैत अशोक 77.17% चतुर्थ क्रमांक- सिंग संजना अखिलानंद 73. 17% पाचवा क्रमांक- वाघ चेतन संजय 71.17% या सर्व यशस्वी विद्यार्थी व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री सुभाषजी देशमुख (बडे सर )संस्थेच्या चेअरमन सौ विजयाताई देशमुख( बडे मॅडम) संस्थेच्या संचालिका शिरीन (दीदी) देशमुख यांनी केले यावेळी उपस्थितीत असलेले नवजीवन कॉलेजच्या प्राचार्य सौ मंगल पवार मॅडम संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री बी. बी .पाटील सर शाळेच्या प्राचार्य सौ अनिता सूर्यवंशी मॅडम कॉलेजचे प्रा.श्री अरुण चव्हाणके , प्रा.आरती लहारे ,सौ योगिता भाटजिरे , सौ सविता फड ,सौ प्रीती गुजराती श्री सुदाम चव्हाणके ,श्री नरेंद्र वाघ सर ,प्रशांत साळी सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
