
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२२३ वा दिवस

आमचे व्याही कोल्हापूर जिल्हा तलाठी पतसंस्थेचे चेअरमन ज्योतिराव शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :- शुभेच्छुक प्रा.सुरेश नारायणे व परिवार
कुण्याही एका व्यक्तीचे चारित्र्य घेऊन त्याचे परीक्षण करून बघा तुम्हाला असे आढळून येईल की ते केवळ तिच्या मानसिक प्रवृत्तीची समष्टी तिच्या मनाच्या कलाची गोळाबेरीजच आहे. तुम्हाला आढळून येईल की तिचे ते चारित्र्य घडविण्यात सुख आणि दुःख या दोघांचाही सारखाच वाटा आहे. त्या व्यक्तीचे चारित्र्य एका विशिष्ट साच्यात घालून ते एका विशिष्ट घाटाचे घडविण्यात चांगले वा वाईट या दोघांचाही वाटा सारखाच आहे मानवाचे अंतिम लक्ष सुख अथवा दुःख हे नसून केवळ ज्ञान हेच आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र ८ शके १९४८
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २९ मार्च २०२६
★ कामदा एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★१९६२ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.
★ राष्ट्रीय नौका दिन…
