
नांदगाव (प्रतिनिधी )ग्रामीण विकास संस्थेच्या एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा, सरताळे येथील मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता रामकृष्ण शेवाळे यांना N. D. S. T. Society, नाशिक च्या वतीने आदर्श मुख्याध्यापिका म्हणून सत्कार खासदार श्री. भास्करराव भगरे यांच्या हस्ते करण्यात आला. सोबत संस्थेचे अध्यक्ष दर्शन पगार,सोसायटी चे चेअरमन श्री. शांताराम देवरे, व्हा. चेअरमन श्रीमती भारती पाटील,कार्यवाह श्री. निंबा कापडणीस, संचालक श्री. बाळासाहेब ढोबळे, श्री. अरुण पवार, श्री. छोटू शिरसाठ,श्री. संजय देसले, श्री. अनिल देवरे.

