
नासिक ( प्रतिनिधी ) = 26 व्या इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित 26 व्या ग्रामीण साहित्य संमेलन मध्ये जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांना नाटक कार श्री दत्ता पाटील यांचे शुभ हस्ते “साहित्य सेवा पुरस्कार “” ने सन्मानित करण्यात आले. माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, अलका दराडे, वैजयंती सिन्नरकर, सुभाष सबनीस, चंद्रकांत खाडे, प्रमोद ठाकरे या मान्यवर प्रमुख अतिथी यांच्या उपस्थिती मध्ये सन्मानचे शिल्ड, ग्रंथ, शाल पुष्प गुच्छ देऊन जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांच्या झालेल्या सत्कारचे साहित्य क्षेत्रात असलेल्या मान्यवर यांनी अभिनंदन केलें आहे!!
