
▫️गोंदेश्वर मंदिर दर्शन▫️
सिन्नर नगरीचा मोठा धार्मिक व सांस्कृतिक वारसा असणाऱ्या गोंदेश्वर मंदिर दर्शन पुस्तकाचे प्रकाशन गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार आहे पुस्तकाच्या प्रकाशनपूर्वीच 300 पुस्तकाची नोंदणी पूर्ण झाली आहे…लवकरच आपली प्रत सुद्धा प्रकाशन पूर्वी अवश्य नोंदणी करा…विविध समारंभ,उत्सवात नातेवाईक – मित्रांना भेट द्या.. व सांस्कृतिक वारसा जपू या..
🔸गोंदेश्वर मंदिर कोणी बांधले?
🔸मंदिराचा दानकर्ता/ज्याने बांधले तो कोण?
🔸मंदिर दानकर्त्याचे /ज्याने बांधले त्याचे शिल्प बघायचे आहे?
तर अवश्य गोंदेश्वर मंदिर दर्शन पुस्तकाची नोंदणी करा..
🔸शीळ वाजवणारी चामुंडा शिल्प कुणाला धोक्याची सूचना देत आहे?
समजून घ्यायचे असेल तर अवश्य वाचा गोंदेश्वर दर्शन…
🔸रावणाने स्वतःचे शीर भगवान महादेवाच्या लिंगाला का अर्पण केले ?
🔸कामदेवाचे शिल्प कुठे आहे व का कोरले आहे?
शिल्प समजून घ्यायचे आहे…
अवश्य वाचा गोंदेश्वर मंदिर दर्शन…
🔸गृहस्थ जीवनाचे शिल्प मंदिरात का कोरलेले आहे?
समजून घ्यायचे आहे तर अवश्य गोंदेश्वर मंदिर दर्शन पुस्तकाची नोंदणी करा…
🔸रामायणातील अनेक शिल्पे आपणास काय सांगतात..समजून घ्यायचे
अवश्य गोंदेश्वर मंदिर दर्शन पुस्तक वाचा…
🔸यादव कालीन स्त्री जीवन,मनोरंजनाचे खेळ,साधने समजून घ्यायचे आहे का?
निश्चितच गोंदेश्वर मंदिर दर्शन पुस्तकाची नोंदणी करा..
🔸सर्वात महत्वाचे ज्या गोंदेश्वर महादेवाने,श्री गणपती,माता पार्वती,भगवान विष्णू व श्री सूर्य नारायणाने शतकानु शतके सिन्नर नगरीवर कृपादृष्टी ठेवली आहे त्या मंदिराचे वैशिष्ट्ये समजून घ्यायचे असेल तर..
निश्चितच गोंदेश्वर मंदिर दर्शन पुस्तकाची नोंदणी करा…
🔹प्रकाशन पूर्व नोंदणी किंमत – 200 रुपये फक्त
🔹फोन पे/ गुगल पे नंबर – 8329839434
▫️संपर्क शिवव्याख्याते प्रा.जावेद शेख,सिन्नर
▫️मोबाईल नंबर – 8329839434
