
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१८७ वा दिवस

व्यक्तीच्या अंगी जबरदस्त साहस, प्रचंड उत्साह, उच्च ध्येय, आत्मविश्वास, चारित्र्य संपन्नता, नैतिकतेचे अधिष्ठान, मुत्सद्दीपणा, गुणग्राहकता, असीम धैर्य आणि या सर्वांपेक्षाही महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण आज्ञाधारकता, सामंजस्यपणा ही गुणवैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे. अशी गुणसंपन्न व्यक्तीच राष्ट्र निर्माण करु शकते.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन १ शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २० फेब्रुवारी २०२६
★ १९५० स्वातंत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांचा स्मृतिदिन
★ जागतिक सामाजिक न्याय दिन.
