
सिन्नर (प्रतिनिधी) आज दि०१९/०२/२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजा जन्मोत्सव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगर सेविका – शोभाताई राजेंद्र जाधव यांचे उपस्थितीत आणी सिन्नर संविधान परिवाराचे श्री दताजी वायचळे यांचे अध्यक्षतेखाली अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मंथन करन्यात येऊन त्याच्याच विचारातुन रयतेसाठी असलेल त्यांचाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेची अमूल भेट भारतीय संविधानात समाविष्ट केल म्हणूनच भारतीय राज्यघटना ही महान असून भारतीय राजकारणात योग्य दिशा दाखविण्याचे कार्य अव्याहत करीत आहे अशा-आशयाचे विचार जेष्ठ समाजसेवक घनश्याम देशमुख आणी श्री दत्ताजी वायचले महामित्र यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी सर्वश्री आर. एन. जाधव मा.नगर सेवक -प्रभाकर जाधव अशोक घेगडमल , हरिष जाधव अशोक जाधव, सुनिल जाधव कैलास गायकवाड मिलिंद साळवे, विजय मोरे संजय घेगडमल आकाश जाधव,गोरख वाघ,धोंडीराम जगताप राजेंद्र घेगडमल इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार आर.एन जाधव, यांनी उपस्थितांचे आभार मानले…
