
मनमाड (प्रतिनिधी )प्रभू श्रीराम नवमी निमित्ताने मनमाड येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम मंदिराच्या वरती श्री हनुमानजीची पंधरा फुटाची मूर्तीची स्थापना मनमाड रेल्वे स्टेशन समोर श्रीराम चौक श्रीराम मंदिराच्या वर 2 एप्रिल 2025 रोजी पंधरा फूट उंच श्री हनुमान मूर्तीची स्थापना झाली स्थापनेला सकल हिंदू समाज श्री राम चौक महिला मंडळ श्रीराम ग्रुप नवयुग गणेश मित्र मंडळ व समस्त श्री राम भक्तांनी ढोल ताशांच्या व डीजेच्या गजरात भक्तिमय वातावरणात सवाद्य हनुमान मूर्तीची मिरवणूक काढून मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला व परिसरातील हनुमान भक्तांनी या भक्तिमय सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली सविस्तर वृत्त संकलन श्री.भागवत झाल्टे
