
नांदगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांचा नांदगाव येथे आ.सुहास आण्णा कांदे यांच्या आदेशाने नांदगाव येथील शासकीय शिवनेरी या शासकीय सम्राट शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या तालुक्यातील नस्तनपुर येथील शनि देवाच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या श्री क्षेत्र नस्तनपुर शनि देवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या त्या काही वेळ विश्राम राव थांबले असता आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आदेशाने येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसेना नेते यांच्या उपस्थितीत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पुष्पहार देत स्वागत व सत्कार करण्यात आला

यावेळी नांदगाव नगर परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी राजाभाऊ देशमुख माजी नगराध्यक्ष अरुण पाटील चेतन पाटील सागर हिरे राजाभाऊ देशमुख सुनील जाधव रमेश काकळीज, प्रकाश शिंदे, सतीश बोरसे भैय्यासाहेब पवार जीवन गरुड देशमुख सर संतोष सोर, भरत पारक यांच्यासह नगर परिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी प्रमोद पवार स्वच्छता निरीक्षक तुषार लोणारी रामकृष्ण चोपडे आदींच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

