
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६४ वा दिवस जगातील प्रत्येक खंडाने मानव जातीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केला आहे. आशियाने सभ्यतेचे बीजारोपण केले, युरोपने पुरुषवर्गाची उन्नती केली आणि अमेरिका स्त्रीवर्ग आणि सर्वसाधारण जनता यांचा विकास करीत आहे.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो● भारतीय सौर १२ चैत्र शके १९४७*
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २ एप्रिल २०२५
★ १७२० मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचा स्मृतीदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*



