
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ मा.ना.गिरीशभाऊ महाजन आणि कोकण), कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.श्री. गिरीश भाऊ महाजन यांची आज विद्यमान सरपंच बाजीराव सुरेश जाधव यांनी भेट घेऊन आपल्या शिंदे गावातील छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल, संत जनार्दन स्वामी भाजी मार्केट,श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, राजमाता जिजाऊ प्रवेश द्वार(वेश),संभाजी महाराज चौक (दगडी बांधकाम),शिंदेगाव अमरधाम, वैकुठरथ,आपले शिंदेगाव दगडी बांधकाम नाव,जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना, क्रिकेट ट्रफ,देवी मंदिर रस्ता, गावा अंतर्गत भूमीगत गटारी तसेच गावा अंतर्गत काॅक्रीट रस्ते, डॉ बाबासाहेब नवीन इमारत सभागृह(समाज मंदिर),नवीन घरकुल व इतर कामाच्या उद्घाघाटन करण्यासाठी दिनाक:–२६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता उपस्थित होणार आहे तरी शिंदेगावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थानी व माता भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच बाजीराव जाधव यांनी केले आहे.
