
नाशिक (प्रतिनिधी )आपल्या सर्वांचे लाडके मित्र आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते… तसेच प्रत्येक संस्थेला तन-मन-धन वृत्तीने नेहमीच मदत करणारे ज्येष्ठ कामगार नेते प्रशांत कापसे यांना बाबाज थिएटर्सचा मानाचा कृतज्ञता सन्मान पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला… हार्दिक अभिनंदन…!!!

