
सिन्नर. (प्रतिनिधी ) दिनांक.३ जानेवारी २०२६ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ क्रातिज्योती माता साविञीमाई फुले यांची जयंती उत्साहात सपन्न करण्यात आली डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रातिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमान पुष्पहार अर्पण करून धम्मवंदना घेवून कार्यक्रमाची सुरुवात झाली
सावित्रीमाई फुले याच्या कार्याची माहीती रावसाहेब आढाव आर एन जाधव मंगेशभाऊ जाधव मधुकर जाधव,विजय जाधव, बळवंत जाधव यानी आपली मनोगत सादर केले सावित्रीमाईचा जीवन चरित्र यावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यानी सखोल माहीती सादर केली यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी हजर होते यावेळी मा.नगरसेवक श्रीकांत जाधव जगन्नाथ कटारनवरे, प्रभाकर जाधव बंळवत जाधव विजय जाधव धमपाल शिरसाठ संजय घेगडमेल भिवसन साळवे आणि मानिक जाधव तालुक्यातून इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रभाकर जाधव यांनी केले.व प्रास्ताविक बौध्दाचार्य बाळासाहेब आव्हाड यानी केले तर आभार मधुकर जाधव यांनी मानले यांनी मानले कार्यक्रमाची सांगता सरणतंच घेवून करण्यात आली
