
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या
” पुस्तकावर बोलू काही ” या उपक्रमाला पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्या उपक्रमात २०० साहित्यिकांचा साहित्य प्रवास पूर्ण झाला असून त्यापैकी १०० साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.त्या १०० साहित्यिकांच्या मनोगतांचे पुस्तक परिचय तयार करण्यात आले आहे.
या कार्यक्रमावेळी कवी राजेंद्र सोमवंशी यांचा सन्मान करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके , अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तमराव कांबळे,रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.भगिरथ शिंदे ,नामको बँकेचे संचालक प्रकाश दायमा,माजी प्राचार्य हरिष आडके, परिवर्त संस्थेचे अध्यक्ष गंगाधर अहिरे , गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार , कार्याध्यक्ष रविंद्र मालुंजकर आदी मान्यवर…
