
सिन्नर ( प्रतिनिधी ) श्री. कैलास भगवंत आहिरे यांची नाशिक रोड महानगर पालिकेच्या प्रशासन अधिक्षक, सामान्य प्रशासन विभाग प्रमोशन झाल्या बद्दल महाराष्ट्रीय चर्मकार संघर्ष संघटनेच्या वतीने सत्कार करताना संस्था/अध्यक्ष महेंद्र भाऊ आहिरे, जेष्ठ मार्गदर्शक संपत बटाव, हरीभाऊ आहेर, जनार्दन आहेर, बाळु आहिरे जयंती अध्यक्ष किरण शिलावट, भास्कर गाठबाधे,शंकर समशेर, वाल्मिक सुरजे, पुनम आहिरे, तुषार आहिरे आदि मान्यवर उपस्थित होते 💐💐💐
