
सयाजी घमाजी गुंजाळ गुरुजी
अंदरसूल (प्रकाश साबरे)
अंदरसूल येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सयाजी घमाजी गुंजाळ यांचे वार्धक्याने वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले मुली पत्नी नातवंडे असा परिवार असून नवोदय विद्यालय चे प्राध्यापक संभाजी गुंजाळ व कृतिशील प्राथमिक शिक्षक बाळासाहेब गुंजाळ यांचे ते वडील होते
