
मनमाड-( प्रतिनिधी )येथील मविप्र संस्था संचलित आदर् इंग्लिश मीडियम स्कूल मनमाड राष्ट्रीय जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात आला .
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षिका सुप्रिया शिंदे यांच्या हस्ते आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका शितल आहे यांनी विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा जीवन चरित्राबाबत माहिती दिली भारतीय आदिवास स्वातंत्र्यसैनिक
बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर, १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.

बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्या ने इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केलाबिरसा यांनी आपल्या जीवनात. बिरसा शेतकऱ्यांमधील सर्वात कमी दर्जाच्या गुलाबांमधून उगवला, जो त्यांच्या नावे इतरांपेक्षा वेगळा होता, मुंदारी खुंटकट्टी व्यवस्थेमध्ये फारच कमी अधिकारांचा आनंद घेतात; संस्थापक वंशाच्या सदस्यांनी सर्व विशेषाधिकारांचे एकाधिकार केले होते, परंतु शेती-उत्पादकांपेक्षा ही रित्या चांगली नव्हती. नोकरीच्या शोधात ठिकाणाहून चालत असलेल्या लहान मुलाच्या रूपात बिरसाचा स्वतःचा अनुभव, त्याला शेतीविषयक प्रश्न आणि वनविषयक बाबींमध्ये अंतर्दृष्टी देण्यात आली; तो निष्क्रिय नसलेला प्रेक्षक होता परंतु अतिपरिचित चळवळीत सक्रिय सहभागी होता.३ फेब्रुवारी १९०० रोजी चक्रधरपूरच्या जामकोपई जंगलात त्याला अटक करण्यात आली. उपायुक्त रांची यांनी दिलेल्या पत्रानुसार, १५ वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये ४६० आदिवासींना आरोपी बनवण्यात आले होते, त्यापैकी ६३ जणांना शिक्षा झाली होती. एकाला मृत्युदंड, ३९ जणांना जन्मठेपेची आणि २३ जणांना चौदा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बिरसा मुंडा यांचा तुरुंगात खटल्यांदरम्यान मृत्यू झाला होता. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा तुरुंगात मृत्यू झालाआज त्याच्या नावावर अनेक संस्था, संस्था व संरचना आहेत, विशेषतः बिरसा मुंडा विमानतळ रांची, बिरसा इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नॉलॉजी सिंधरी, बिरसा मुंडा वानवासी छत्रवस, कानपूर, सिद्धो कान्हो बिर्षा विद्यापीठ, पुरुलिया आणि बिरसा कृषी विद्यापीठ. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
