
आंबेगाव (वैभव वळसे पाटील प्रतिनिधी आंबेगाव)
निरगुडसर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंजूर असलेल्या निरगुडसर, ता.आंबेगाव येथे भगवान डेअरी ते श्री गणेश डोंगर रस्ता करणे, रु.१०.५० लक्ष, कामाचे भूमिपूजन आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी सरपंच रविंद्र वळसे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रमोदशेठ वळसे पाटील, सोसायटी चेअरमन सुरेशराव आवारी, उपसरपंच संगिताताई हिंगे, संदीपशेठ हिंगे, संभाजी वळसे, उदयशेठ हांडे, सदस्य नितीन टाव्हरे, भाऊसाहेब वळसे, वैभव वळसे, आनंदराव हिंगे, अमर गायकवाड, राजीव वळसे, दिलीप टाव्हरे, रोहिदास वळसे, विकास वळसे व ग्रामस्थ उपस्थित होते.
