
नांदगाव ( प्रतिनिधी )दिंनाक 5ते9नोव्हेबर 2025रोजी पुणे येथे होणारया36व्या महिला कबड्डी किशोरी गट राज्य अंजिक्यपद निवडचाचणी नाशिक ग्रामिण संघात राज्यस्थरिय स्पर्धात शिवकन्याच्या कबड्डी पटु
1/रांणी गुजर
2/वैजयती गांगुडे
3/अक्षदा गांगुडे
4/ऋतुजा आहेर
5/श्वेता गांगुडे
6/ऋतिका आहेर
7/हुमेरा पठाण
31/10/2028रोजी विभागिय क्रिडा संकुल धुले येथे विभागिय शालेय किक बॉक्सिंग मध्ये
तसेच शिवकन्या ची कबड्डी पटु NSF क्लब ची व्हि जे हायस्कुल ची विद्यार्थी कु हुमेरा पठाण-63वजनी गटात विभागिय शालेय किक बॉक्सिंग मध्ये गोंदिया येथे राज्यस्थरिय स्पर्धा साठी निवड
देवरे मेम व्हि जे हायस्कुल मुख्याध्यापक
विशाल आहेर कबड्डी कोच
पुथ्वीसर मेघादिदि NSF
रोहन बागुल मनमाड
क्रिडा क्षेत्रात पुढे जाण्यां साठी व मुलीना उंच भरारी घेण्यासाठी त्यानी दिलेले प्रोत्साहन आणि विद्याताई कसबे हेमराज चव्हाण ढेकू संदिप आहेरसर
याचे समर्थन
या 7 ही मुलीचा यशाचा भक्कम आधार आहे.
