
मुळडोंगरी ( प्रतिनिधी).श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मूसरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे शहीद दिन उत्साहात साजरा. आज दिनांक २३ -३-२०२५ .श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळ डोंगरी येथे लाभलेले संस्थेचे संस्थापक श्री अध्यक्ष एस. जी. राठोड साहेब तसेच सचिव सिद्धांत दादा राठोड व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक श्री बागल सर यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारून भगतसिंग, राजगुरू,सुखदेव या महान क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.”आओ, झुक के सलाम करे उनको, जिनके हिस्से मे ये मुकाम आता है खुश नसीब होते है वो लोग जिनका खून देश के काम आता है”. या शब्दसुमनांनी अभिवादन करत विद्यालयातील सहशिक्षक श्री जाधव सर यांनी क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शौर्याच्या बलिदानाची व देशासाठी केलेल्या आत्मसमर्पणाची गाथा सांगत विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. तसेच विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती बागुल मॅडम व माळी मॅडम यांनी देशासाठी बलिदान केलेल्या क्रांतिवीरांसाठी देशभक्तीपर गीत गायन केले.व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षिका माळी मॅडम यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व सहशिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.येथे लाभलेले संस्थेचे संस्थापक श्री अध्यक्ष एस. जी. राठोड साहेब तसेच सचिव सिद्धांत दादा राठोड व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक श्री बागल सर यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारून भगतसिंग, राजगुरू,सुखदेव या महान क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.”आओ, झुक के सलाम करे उनको, जिनके हिस्से मे ये मुकाम आता है खुश नसीब होते है वो लोग जिनका खून देश के काम आता है”. या शब्दसुमनांनी अभिवादन करत विद्यालयातील सहशिक्षक श्री जाधव सर यांनी क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शौर्याच्या बलिदानाची व देशासाठी केलेल्या आत्मसमर्पणाची गाथा सांगत विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. तसेच विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती बागुल मॅडम व माळी मॅडम यांनी देशासाठी बलिदान केलेल्या क्रांतिवीरांसाठी देशभक्तीपर गीत गायन केले.व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षिका माळी मॅडम यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व सहशिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

