
श्री दत्तात्रय भिकाजी जगधने वय ८० यांचे 30 ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ः३० वा . निधन झाले .
त्यांचा अंत्यविधी दिनांक : 31 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा . होणार आहे :
ठिकाण : फुलेनगर ( जगधने वाडा ) तालुका नांदगाव जिल्हा नाशिक
शेकाकुल :
गणपत, भगवान , मारुती, किसन भिकाजी जगधने यांचे थोरले बंधू
व बाळू , सुनील , ज्ञानेश्वर दत्तात्रय जगधने व शोभाताई बापू राऊत .
यांचे वडील आणि किशोर (गणू) व दिनेश सागर ,बबलू यांचे आजोबा
भावपूर्ण श्रद्धांजली
जगधने परिवार
