
नव्या दमाचा आक्रमक तितकेच presentable गाणारा युवा राजयोग धुरी
अरमान खान , विराज जोशी , अभेद अभिषेकी पण दमदार गात पुढे येत आहेत .
नव्या तरुणांना हार्दिक शुभेच्छा.
यमन रागावर आधारित हे नाट्य पद नाटक मत्स्यगंधा तील असुन हे पद वसंत कानेटकर यांनी लिहिले असून संगीत पंडित श्री जितेन्द्र अभिषेकी यांचे आहे.
अप्रतिम सादरीकरण केले आहे या युवा कलाकार राजयोग धुरी याने.. उज्ज्वल भविष्य आहे या कलाकाराला… पेशकश कशी असावी याचा उत्तम नमुना या तरुण कलाकाराने प्रस्तुत केला आहे..
लाजवाब..मन मोहून टाकणारी गायन कला.
