
नांदगाव (. प्रतिनिधी ) आज दी. 18/10/2025 शनिवार रोजी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व नांदगाव तालुका अध्यक्ष कपिलजी तेलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथील जनसंपर्क कार्यालय व्हिटी संकुल या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था, नांदगाव नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न झाली

त्या बैठकीस प्रमुख पदाधिकारी महिला आघाडीना नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला व त्याप्रसंगी,नांदगाव महिला आघाडी तालुका अध्यक्षा सरलाताई अहिरे, वनिताताई चव्हाण तालुका उपाध्यक्षा, ज्योतीताई चव्हाण तालुका संघटक, या पदावर निवड करण्यात आल्या, व तसेच भालुर गटातुन सर्वसाधारण जागेसाठी निवडणुकीला सामोरे जावु

समवेत तालुका कार्याध्यक्ष श्रावण भाऊ पवार, प्रशांतभाऊ पवार तालुका उपाध्यक्ष, अमोलभाऊ बेंडके तालुका सरचिटणीस, प्रदीपभाऊ मोरे तालुका सल्लागार, राहुल फटांगरे तालुका संघटक, संदीप बिन्नर युवक तालुका उपाध्यक्ष, कल्याण बागुल युवक तालुका संघटक, बाबासाहेब गायके शाखा अध्यक्ष रोहिले,वैभव बेंडके शाखा अध्यक्ष हिसवळ बु, अरुण सोनवणे शाखा अध्यक्ष हिरेनगर,कैलासभाऊ गायकवाड शाखा अध्यक्ष जवळकी ,रोहित पवार शाखा उपाध्यक्ष, सतीष पवार शाखा अध्यक्ष कोंढार, संजूभाऊ मोरे शाखा अध्यक्ष नांदूर, व अनेक पदाधिकारी उपस्थित होते
