
गिताबाई कारभारी जामदार
नाशिक (प्रतिनिधी ) म.वि.प्र ,समाज नाशिकचे सेवानिवृत्त प्रबंधक आणि ना.जि.मविप्र समाज निवृत्त सेवक संघाचे माजी सहसचिव श्री सहदेव कारभारी जामदार आणि श्री रंगनाथ कारभारी जामदार यांच्या मातोश्री * *गिताबाई कारभारी जामदार* * यांचे वयाच्या १०५व्या वर्षी आज शनिवार दिनांक १८-१०-२०२५ रोजी सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज 11:30ला अहिरखेडे ता.चांदवड या गावात झाला. माऊलीस ना.जि.मविप्र समाज निवृत्त सेवक संघातील आजी माजी पदाधिकारी,सदस्य व सभासद यांच्यावतीने
*भावपुर्ण श्रद्धांजली
